*मराठी ताऱ्यांसोबत 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटी'चा दिलखुलास फिल्मी कट्टा!*
[मुंबई,] - मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या “अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लि.” यांचे “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी सिनेक्षेत्रातल्या दिग्गजांसोबत चित्रपटाच्या कल्पनेपासून ते निर्मितीपर्यंतच्या सर्जनशील प्रक्रियावर दिलखुलास बोलणारा आकर्षक टॉक शो “फिल्मी कट्टा” अवघ्या महाराष्ट्रातल्या रसिक प्…
• Global Marathwada