गंगाखेड मध्ये मोफत शेअर मार्केट सेमिनारला प्रतिसाद
गंगाखेड( प्रतिनिधी). दिनांक 30 जुलै, रविवारी शहरातील द्वारका फंक्शन हॉल या ठिकाणी शेअर मार्केट विषयी माहिती देणारा सेमिनार संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंबाजोगाई येथील बी एस इ सर्टिफाइड ॲडव्हायझर व एक्सपर्ट प्रा. आनंद लांडगे यांनी उपस्थित तरुण ,युवक यांना शेअर मार्केट य…
