माझ्या लेखनाचे श्रेय वाचकांना - रा. रं. बोराडे
'साहित्यदिंडी' व 'गुरुजी आम्हांला क्षमा करा'चे प्रकाशन नांदेड - मी मागील ६५ वर्षांपासून नियमित लेखन करीत आहे. चांगले लेखन करण्यासाठी भरपूर वाचनही केले. या लेखनाचे श्रेय माझ्या साहित्याच्या वाचकांना आहे. त्यांच्या भक्कम पाठबळावरच लेखन प्रवास होऊ शकला, असे प्रांजळ उद्गार ज्येष्ठ साहित…
