माझ्या लेखनाचे श्रेय वाचकांना - रा. रं. बोराडे
'साहित्यदिंडी' व 'गुरुजी आम्हांला क्षमा करा'चे प्रकाशन नांदेड - मी मागील ६५ वर्षांपासून नियमित लेखन करीत आहे. चांगले लेखन करण्यासाठी भरपूर वाचनही केले. या लेखनाचे श्रेय माझ्या साहित्याच्या वाचकांना आहे. त्यांच्या भक्कम पाठबळावरच लेखन प्रवास होऊ शकला, असे प्रांजळ उद्गार ज्येष्ठ साहित…
इमेज
वायफना येथील अनाथ मुलीच्या कन्यादानासाठी सहशिक्षक सटवाजी पवार यांची सामाजिक बांधिलकी निवृत्ती वानखेडे सह दानशूर व्यक्तीचा सहभाग
स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय जयंतराव पाटील , माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सुर्यकांता पाटील यांची जन्मभूमी यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मौजे वायफना ता.हदगांव येथील कोमल गाडगेराव यांच्या जिवनाची गाथा मन हेलावून टाकणारी आहे.वडील सुभाषराव गाडगेराव यांना दोन मुली एक मुलगा पत्नी आई वडील असा परिवार …
इमेज
आठ महिन्यांत कूरूंदा पोलिस स्टेशन सात वेळा टॉप 3 पोलिस स्टेशनमध्ये प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी नोव्हेंबर 2022 या महिन्यात सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टॉप 3 पोलिस ठाणे निवडीची योजना सुरू केली. यामध्ये सदर ठाणेदारांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रशस्तीपत्र, रोख बक्षीस जाहीर करून पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी ठाणेदारांचा गौरव करण्याचे ठरवल…
इमेज
बी.डी. बांगर अजित पवार गटाच्या वाटेवर प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली ः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बुथ कमिटीचे प्रमुख बी.डी बांगर हे अजित पवार यांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असून त्यांच्या खांद्यावर अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. बी.डी. बांगर यांच्या रूपाने मुळ राष्ट्रव…
इमेज
शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे यांच्या शाळा भेटी
वाडीपुयड येथील शाळेत स्वतः घेतले वर्ग । नांदेड दि. जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी मुदखेड तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन शालेय उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी तिसरी व सातवीच्या वर्गात स्वतः पाठ घेतला आणि विद्यार्थ्यांशी संवाद केला.     शिक्षकांचे पाठ…
इमेज
सुरुवातीला माझ्याकडे 'लाइट आणि माइकसाठी सुध्दा बजेट नव्हतं', आज माझी स्वतःची कंपनी, टीम आहे आणि स्वतःचा स्टुडीओ सुध्दा बांधला आहे! - अभिनेत्री आणि प्रसिद्ध यूट्यूबर उर्मिला निंबाळकरl
माझ्या छोट्या घराच्या हॅालमध्ये मोबाइलवर मी यूट्यूबसाठी व्हीडीओ करायला सुरवात केली. लाइट आणि माइकसाठी सुध्दा बजेट नव्हतं त्यामुळे खिडकीच्या समोर बसून सकाळी लवकर मी शूट करायचे म्हणजे आवाज स्पष्ट येईल. आज माझ्या यूट्यूब सबस्क्राबरर्सचा टप्पा साडे नऊ लाखापर्यंत पोहचला आहे, माझी स्वतःची कंपनी आहे, टीम …
इमेज
आज खरी गरज आहे असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्याची! सचिन अहिर यांची कार्यकर्ता संमेलनात ग्वाही*
लोणावळा दि.२ :आज‌ ग्रॅच्युइटी,प्रॉव्हिडंट फंड आणि आरोग्य सुविधे सारख्या हक्का पासून वंचित असलेल्या ९६ टक्के कामगारांना किमान वेतनही धड मिळत नाही,अशा असंघटित क्षेत्रातील कामगारां ना संघटित करून न्याय मिळवून देण्याचे काम हाती घ्यावे लागेल, अशी‌ ग्वाही युनियनचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ यांनी येथे काम…
इमेज
गोदावरी अर्बनची दशकपूर्तीकडे वाटचाल वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन
नांदेड ,  दि.५ (प्रतिनिधी) - गोदावरी अर्बननचा प्रवास दहा वर्षांपूर्वी नांदेड सारख्या लहानशा शहरात दहा बाय दहाच्या खोलीतून सुरू झाला.संस्थेचे  संस्थापक खासदार हेमंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनाखाली पाच …
इमेज
जागतिक शांततेसाठी बौध्दधम्माचे अतुलनीय योगदान - प्रा. डॉ. शास्त्रज्ञ सिद्धार्थ जोंधळे
धर्माबाद - आंतरराष्ट्रीय परिसंवादात आयोजन कोलकत्ता स्थित सिद्धार्थ युनायटेड सोशल वेल्फेअर मिशन आयोजीत आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक राष्ट्रातून नामवंत अभ्यासक व जगविख्यात मान्यवर सहभागी झाले होते, या परिषदेच्या अध्यक्षस्थानी नांदेड येथील जगविख्यात पाली व धम्माचे गाढे अभ्यासक प्रा शास्त्रज्ञ डॉ. सिद्…
इमेज