शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा मराठीत स्टोरिटेलच्या ऑडिओ बुक्समध्ये!* *‘शेरलॉक होम्स सर्वांना आवडतो कारण तो आपला मित्र बनतो!’* *- संदीप खरे*
युवा पिढीतील लोकप्रिय गीतकार-कवी संदीप खरे सर्वपरिचित आहेत. सोपी पण अर्थवाही, तसेच आजच्या पिढीच्या थेट परिचयाची भाषा आणि अभिव्यक्ती हे संदीप खरे यांच्या गीतांचे वैशिष्ट्य आहे. ‘चकवा’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘हाय काय नाय काय’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘‘मोरया’ असे २५ चित्रपट. संगीतकार सलील कुलकर्णी …
