लोहा प्रतिनिधी लोहा शहरात दि.२० ऑक्टोबर २०२६ रोजी ७० वा धम्म प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रथम...
लोहा प्रतिनिधी
लोहा शहरात दि.२० ऑक्टोबर २०२६ रोजी ७० वा धम्म प्रवर्तन दिन व अशोका विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर पंचशिल ध्वाजाचे ध्वजारोहण मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास सावळे, यांच्या हस्ते तर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण बबन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर सामुदायिकरित्या त्रिशरण व पंचशिल ग्रहण करुन बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास सावळे, बबन कांबळे, सुनील हटकर, भीमधन सोनकांबळे , बंडू कापुरे,श्याम दाढेल निळकंठ निर्मले आदी उपस्थित होते.

COMMENTS