ओशो रजनीश : ध्यानधारणेचा प्रखर व अनिवार्य अट्टाहास :डॉ.अजय गव्हाणे)
भगवान रजनीश (ओशो) यांचा जन्मदिवस दि. ११ डिसेंबर रोजी संपूर्ण देशभर आणि जगभर ओशो रजनीश प्रेमी, साधक आणि संन्यासी ध्यानधारणेमध्ये मग्न होऊन साजरा करतात. ओशो रजनीश यांनी मानवी जीवनात ध्यानाचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. मानवी जीवन आनंदी, सुखी, समाधानी आणि समृद्ध करण्यासाठ…
• Global Marathwada