रांची येथील राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत अद्या बाहेती ला रौप्य पदक*
परभणी (. )रांची झारखंड येथे सुरू झालेल्या पाचव्या राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या अद्या पूजा महेश बाहेती या खेळाडूने रौप्यपदक मिळवले. अद्याने अकरा वर्षे आतील मुलींच्या गटांमध्ये आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेचा पहिला टप्पा अस…
• Global Marathwada