महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर: सामाजिक व आर्थिक लोकशाहीचे उद्गाते
आधुनिक काळात जगातील बहुसंख्य राष्ट्रांच्या शासनव्यवस्था लोकशाही तत्त्वाधिष्ठित आहेत. जबाबदार शासनप्रणाली प्रस्थापनेसाठी प्राधान्याने आवश्यक घटक म्हणून लोकशाहीचा उल्लेख करता येईल. 'जनतेप्रती उत्तरदायित्त्व' हे लोकशाहीचे मुख्य तत्व आहे. म्हणून तिला जबाबदार शासनपध्दती मानले जाते. जबाबदार शासनप…
• Global Marathwada