सरकारच्या मालकधार्जिण्या चार लेबर कोडविरुद्ध गोदी कामगारांची तीव्र निदर्शने*
मुंबई : भारतातील कामगारांनी संघर्षातून मिळविलेल्या २९ कामगार कायद्याचे ४ लेबर कोड मध्ये रूपांतर करून कामगार वर्गाला देशोधडीला लावणाऱ्या केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या व कामगार धोरणाविरुद्ध मुंबईमध्ये बॅलार्ड पिअर  येथील मुंबई  पोर्ट ट्रस्टच्या कार्यालयाजवळ मुंबई बंदरातील  सर्व  गोदी कामगार संघटनां…
इमेज
श्रीमद्भगवद्गीता पठण । पाठांतर स्पर्धा संपन्न
नांदेड दि. २ श्रीदासगणु संत भक्त मंडळ आणि सायन्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दहा वर्षांपासून गीताजयंतीनिमित्त श्रीमद्भगवद्गीता पठण / पाठांतर स्पर्धा आयोजित केली जाते. आतापर्यंत जवळपास वीस हायस्कूलच्या १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.     सोमवार दि. १ डिसेंबर रोजी ही स्पर्धा…
इमेज
रोम आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ' यशवंत' मधील डॉ. विक्रम देशमुख यांचा सन्मान
नांदेड:(दि.२ डिसेंबर २०२५)                 इटलीची राजधानी रोम येथे संसर्गजन्य रोगासंदर्भात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सत्राध्यक्ष व बीजभाषक म्हणून यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील डॉ. विक्रम देशमुख यांनी सहभाग नोंदवला.                 विशेष म्हणजे यासाठी त्यांना ए. एन.आर.एफ. भारत सरकार यांचे आंतर…
इमेज
सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आनंद मेळावा
नवी मुंबई: नवी मुंबई येथील सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिन्याच्या शेवटी नेहमीप्रमाणे ३० नोव्हेंबर २०२५ रोजी ५१ ज्येष्ठ नागरिक सभासदांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करणारा आनंद मेळावा पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली स…
इमेज
माता पार्वती बाई भारती शालेय बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला आहे
श्री सद्गुरू समर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी, दिनांक 3 डिसेंबर 2025, रोज बुधवारी (वर्ष 19 वे) माय, बाबा व बाई, दादा यांचे पुण्यस्मरणार्थ, माता पार्वती बाई भारती शालेय बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला आहे. तसेच जिल्हा परिषद हायस्कूल वडेपुरी येथील…
इमेज
प्रल्हाद आयनेले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आज कृतज्ञता सोहळा
नांदेड/प्रतिनिधी.. दीपक नगर येथील श्री निकेतन प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद सखाराम आयनेले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता स्वयंवर मंगल कार्यालय सरपंच नगर येथे त्यांच्या कुटुंबाचे आधारस्तंभ यांचा कृतज्ञता व प्रल्हाद आयनेले यांच…
इमेज
कामगार संघटनांची केंद्राला मागणी: चार लेबर कोड तात्काळ मागे घ्या"
मुंबई: केंद्र सरकारने लागू केलेले कामगार विरोधी व मालकधार्जीणे चार लेबर कोड ताबडतोब मागे घ्यावे, या महत्त्वपूर्ण मागणीचे  लेखी निवेदन २६ नोव्हेंबर  २०२५ रोजी मुंबईच्या उपजिल्हाधिकारी डॉ. शीवनंदा शंकरराव लंगडापुरे यांना मुंबईत देताना मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी …
इमेज
संविधान म्हणजे दस्तऐवज नव्हे; तर जीवन पद्धती -डॉ.विशाल पतंगे
नांदेड:( दि.२७ नोव्हेंबर २०२५)                 राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.                प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि भारतीय संविधान उद्देशपत…
इमेज
प्रा.डॉ. चंद्रशेखर दिगंबरराव बोबडे यांची आरोग्य मंत्रालय भारत सरकार कडून आंतरराष्ट्रीय फेलोशिप साठी निवड.
आय सी एम आर, भारत सरकार व आरोग्य मंत्रालयाने या वर्षी च्या देशातील तेरा निवडक लोकांची आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथील एका नामांकित विद्यापीठात संशोधन अभ्यासक्रमांसाठी प्राध्यापक डॉ चंद्रशेखर दिगंबरराव बोबडे यांची निवड केली आहे.        यापूर्वी प्रा.डॉ चंद्रशेखर दिगं…
इमेज