मुंबई बंदर विश्वस्त सहकारी पतपेढी निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय
मुंबई बंदरातील मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी सहकारी  पतपेढी मर्यादित या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ११ ऑगस्ट २०२५  रोजी चूरशीची होऊन या निवडणुकीमध्ये  स्थानिय लोकाधिकार समिती सहकारी पॅनलचे  १५ पैकी ११  उमेदवार तर अपना पॅनलचे ४  उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीमध्ये  स्थानिय लोकाधिकार समिती सहका…
इमेज
नारायण शिंदे यांची कविता समाजाचे चारित्र्य चितारते' डॉ. सुरेश सावंत यांचे प्रतिपादन
' नांदेड दि. १२          कविता ही कवीच्या आत्म्याचा स्वर असते. त्याचा सभोवताल जसा असेल, तशी कविता आकार घेते. ‘लुटीचा ताळेबंद’ मधील कविता ही शेतकऱ्याच्या वेदनेशी नाते सांगणारी कविता आहे. या कवितेला गाव आणि शेतशिवार यांचा लळा आहे. तिला सामाजिक दुःखाचा स्पर्श झाला असून कवी नारायण शिंदे यांची कविता…
इमेज
नवी मुंबईतील सानपाडा नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम संपन्न
नवी मुंबई :  नवीन मुंबई सानपाडा येथील अभ्यासू  व्यक्तिमत्व, चांगले  वक्तृत्व आणि सामाजिक कार्याने प्रसिद्ध असलेले  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  मिलिंद सुर्यराव यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाडा विभागातील नागरिकांकरिता ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.००  ते ४.०० वाजेपर्यंत सेक्टर -८ येथील केमिस्ट भवन सभागृहा…
इमेज
डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते अंजनी अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न
नांदेड दि. ८ अंजनी बहुद्देशीय प्रतिष्ठान तळणी संचालित अंजनी अभ्यासिकेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष बालासाब माधसवाड आणि नांदेड पं. स. च्या माजी सदस्य सौ. शुभलक्ष्मी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थि…
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये डॉ. शान्ति पटेल यांची जयंती साजरी
मुंबई: अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांचे श्रद्धास्थान, स्वातंत्र्य सैनिक, माजी खासदार, मुंबईचे माजी महापौर, दूरदृष्टी नेतृत्व, ज्येष्ठ कामगार नेते  डॉ. शान्ति पटेल यांना ८ ऑगस्ट  २०२५ रोजी जयंतीदिना निमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने माझगाव येथील  कामगार सदन कार्…
इमेज
कर्तव्यनिष्ठतेचा मान – अक्कलकोटचे सिनीअर पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे अप्पर पोलीस उपायुक्त पदावर
म्हसवड (प्रतिनिधी) – म्हसवड गावाचा अभिमान आणि पोलीस दलातील धडाडीचा चेहरा, सिनीअर पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांना नुकतीच नांदेड येथे अप्पर पोलीस उपायुक्त (राज्य गुप्तवार्ता) पदावर बदलीसह पदोन्नती मिळाली आहे. ही बढती त्यांच्या दोन दशकांहून अधिक काळाच्या अथक परिश्रमांची, प्रामाणिकतेची आणि जनतेप्…
इमेज
सानपाड्यात रेयान शाळेतील विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी
नवी मुंबई :  सानपाडा विभागातील रेयान शाळेतील विद्यार्थ्यांनी ६ ऑगस्ट  २०२५ रोजी माजी आमदार संदीप नाईक. याच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील १८ वर्ष जुन्या निसर्गप्रेमी फाऊंडेशन सस्थेच्या पुढाकाराने  वृक्षारोपणाचा कार्यक्रम  संपन्न झाला. या संस्थेतर्भे दरवर्षी वृक्षरोपणाचा कार्यक्रम  केला जातो. यावर्षी …
इमेज
जळगांव येथे टेनिस व्हॉलीबॉल खेळांची राज्य पंच परीक्षा व कार्यशाळ उत्साहात संपन्न
जळगांव :-टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव व जळगाव जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन.वतीने, 16 जुलै जागतिक टेनिस हॉलीबॉल दिन व डॉक्टर व्यंकटेश वांगवाड यांच्या जन्मदिनानिमित्त. दि. 3 ऑगस्ट 2025 , रविवार रोजी   जळगांव येथे महाराष्ट्र राज्य टेनिस हॉलीबॉल पंच परी…
इमेज