*सानपाडा येथे सामाजिक बांधिलकीतून वृक्षारोपण आणि संवर्धन*
नवी मुंबई सानपाडा येथील सेक्टर ८   मध्ये सुयोग सोसायटीत  राहणारे समाजसेवक अजय पवार  आणि त्यांचे सर्व  सुयोग समूह मधील दिलदार मित्र, शिवसेना शाखा सहकारी , गार्डन ग्रुप ७:५० मधील काही सहकारी मिळून  दरवर्षी  वृक्षारोपण केले जाते. वृक्षारोपण केल्यानंतर  पुढे ती झाडे जगण्याची ही जबाबदारी  घेतली जाते.  ज…
इमेज
लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी लवकरच कार्यकारिणीची निवड होणार पत्रकारांचे घरांचे स्वप्न होणार पूर्ण
लातूर दि.८(प्रतिनिधी)- मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून लवकरच ग्रहनिर्माण संस्थेची   कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. पञकारांच्या घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल…
इमेज
*एक दिलाने देश बलवान करू या_ देवेंद्र भुजबळ
भारत देश हा विविधतेने नटलेला आहे.अनेक धर्म, प्रांत, भाषा, संस्कृती,इतिहास, समाज जीवन या बाबी कितीही वेगवेगळ्या असल्या तरी त्या कलहाचा विषय न ठरता , विविधतेतील एकता जपत आपण सर्व भारतीय म्हणून देशाला बलवान करूया आणि प्रगती साधू या, असे आवाहन महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी व  माध्यमकर…
इमेज
*उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात* *भू-प्रणाम केंद्राचे महसूलमंत्र्याचे हस्ते उद्घाटन
नांदेड दि. 4 एप्रिल  :-  उप अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड कार्यालयात भू-प्रणाम केंद्राचे उदघाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते आज दुरदृश्यप्रणाली द्वारे करण्यात आले करण्यात आले.  या भू- प्रणाम केंद्रात भूमि अभिलेख विभागाचे सर्व प्रकारचे नक्कला नागरिकांना वेळेत मिळतील. तसेच मोजणी अर्ज भरता …
इमेज
*परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन खेळाडू कु. बाहेती व टेकाळे यांना रोख पारितोषिक देऊन गौरव*
परभणी (             परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन वतीने आंतरराष्ट्रीय टे.टे. क्रीडा स्पर्धेत कु. आद्मा महेश बाहेती हिने  जागतिक  युवा मालिका टेबल टेनिस  स्पर्धेत   11 वर्षाखालील वयोगटात तृतीय  क्रमांक  ( ब्रांझपदक ) पटकावले तर शालेय राष्ट्रीय टे .टे. क्रीडा स्पर्धेत कु. शरयु माधव टेकाळे  हिने जळ…
इमेज
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संवेदना व्यक्त* मुंबई - नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे.  अपघातात काही…
इमेज
*110 कुटुंबांना आधार देण्याचे लोकुलवार अण्णांचे कार्य प्रेरणादायी -- नामदार मेघना साकोरे बोर्डीकर*
(सेलू) पोलीस कॉन्स्टेबल ते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदा पर्यंत महाराष्ट्र पोलीस दलात 38 वर्ष प्रदीर्घ सेवा करून समाजातील युवकांना पोलीस दलात भरती होण्यासाठी मोफत प्रशिक्षण देऊन जिल्हयातील 110 कुटुंबातील तरुणांना शासकीय नोकरी ची संधी उपलब्ध करून देण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  माधवअण्णा लोकुलवार यांच…
इमेज
'यशवंत ' मध्ये महिला दिनानिमित्त स्पर्धा उत्साहात संपन्न
नांदेड:(दि.१ एप्रिल २०२५)                यशवंत महाविद्यालयात महिला सुधार व सुरक्षा समितीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.           …
इमेज
*सानपाड्यामध्ये गुढी पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा*
नवी मुंबई सानपाडा येथील अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि अखिल सानपाडा रहिवाशी महासंघ यांच्या वतीने  १४ व्या वर्षी हिंदू मराठी नववर्ष व गुढीपाडवा निमित्त गणेश मंदिरापासून निघालेली भव्य शोभायात्रा अत्यंत उत्साहात,  जल्लोषात आणि आनंदामध्ये  यशस्वीरित्या संपन्न केली.  ही शोभायात्रा गणेश मंदिर,  क…
इमेज