अलिबागमधील उद्योजक व समाजसेवक गजेंद्र दळी यांना गोदी कामगारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*
अलिबाग: अलिबागचे यशस्वी उद्योजक आणि निष्ठावंत समाजसेवक गजेंद्र दळी, ज्यांना प्रेमाने गजुभाऊ म्हणून ओळखले जात होते, त्यांचे २७ जुलै २०२५ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने अलिबागच्या सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश सिनेप्लेक्सचे संस…
• Global Marathwada