अलिबागमधील उद्योजक व समाजसेवक गजेंद्र दळी यांना गोदी कामगारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*
अलिबाग:  अलिबागचे  यशस्वी उद्योजक आणि निष्ठावंत  समाजसेवक गजेंद्र दळी, ज्यांना प्रेमाने गजुभाऊ म्हणून ओळखले जात होते,  त्यांचे २७  जुलै २०२५ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने अलिबागच्या सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश सिनेप्लेक्सचे संस…
इमेज
अपघात मुक्त देश करणे ही जबाबदारी सगळ्यांची - दिपक बोरसे
नूतन विद्यालयात कारगिल विजय दिन साजरा सेलू : अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात होऊ नयेत म्हणून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सुजाण नागरिक म्हणून अपघात मुक्त देश करणे ही जबाबदारी सगळ्यांची आहे. असे प्रतिपादन सेलू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक बोरसे यांनी केले. ते शिक्षण विभ…
इमेज
वाचन,लेखन,मनन आणि चिंतनापासून विधर्थी दूर -डॉ.शंकर लेखने
* नांदेड:( दि.२६ जुलै २०२५)             प्रत्येक क्षेत्रात आज जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धेत हिरीरीने उतरावे लागेल. भाजी विकणाऱ्याचा मुलगा यूपीएससी पास होऊ शकतो; परंतु त्यासाठी विद्यार्थी वयात प्रत्येक विद्यार्थ्याला कष्ट हे आपल्या जीवनाचे मर्म समजून…
इमेज
शहर वाहतूक शाखेचे हे.कॉ. गजानन राऊत यांचे निधन
नांदेड: वडेपुरी (ता. लोहा) येथील मूळ रहिवासी तथा नांदेड शहर वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार गजानन बळीराम राऊत (वय-४५ वर्षे) यांचे हृदयविकाराने २६ जुलै रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर शनिवारी २६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वडेपुरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्य…
इमेज
श्रावण मास शिवपूजन सोहळ्याचा यज्ञभूमी गंगाखेड येथे भव्य शुभारंभ*
*गंगाखेड (प्रतिनिधी)*  श्रावण महिन्याच्या पावन प्रारंभी दिनांक 25 जुलै रोजी गंगाखेड येथील याज्ञवल्क्य वेद विद्यालय यज्ञभूमी येथे शिवपूजन सोहळ्याची भव्य सुरुवात झाली. आजपासून सुरू झालेल्या या दिव्य उपक्रमाचा प्रारंभ दीक्षित  श्रीकृष्ण सेलूकर महाराज समाधी व गोदापात्र दर्शन तसेच श्री गवामयन सत्र सोमय…
इमेज
अ.भा.ग्राहक पंचायत गंगाखेड तालुका,शहर व महिला शाखेची कार्यकारिणी जाहीर*
*गंगाखेड (प्रतिनिधी)*  अखिल भारतीय ग्राहक पंचायतची बैठक (दिनांक 20 जुलै रविवार) रोजी गंगाखेड शहरातील गीता मंडळ येथे  पार पडली.सदरील बैठकीस मराठवाडा प्रांताध्यक्ष डॉ.विलास मोरे,जिलाध्यक्ष गुलाबराव शिंदे, प्रांत पर्यावरण आयाम प्रमुख प्रा.संगीता अवचार,प्रांत विधी विभाग प्रमुख ॲड.संजय केकाण, प्रांत रोज…
इमेज
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा : प्रा. डॉ. मंठाळकर
पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव समितीची बैठक संपन्न   नांदेड दि. 23 जुलै :- ज्येष्ठ विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य प्रा. डॉ. राम मंठाळकर यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिर…
इमेज
सानपाडा नागरिकांतर्फे सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील यांचा सत्कार
नवी मुंबई : सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते, अनेक पुरस्कार विजेते, दरवर्षी आपल्या सहकाऱ्यांना डायरी वाटप करणारे  आणि गार्डन ग्रुप ७ :‌५० समूहाचे खजिनदार  रणवीर धनराज पाटील  यांना विमा कंपनीत काम करत करीत असताना बढती व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल  आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याबद्दल …
इमेज
सानपाड्यातील नागरिकांचा आर्चरी केंद्राच्या विरोधात निषेध मोर्चा
नवी मुंबई : सानपाडा येथील सेक्टर १०  मधील कै. डी. व्ही. पाटील मैदानात आर्चरी खेळाचे केंद्र विकसित करण्याकरिता निविदा  प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या आर्चरी केंद्राच्या विकासाला  विरोध करण्यासाठी सानपाडा येथील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने २२ जुलै  २०२५ रोजी नागरिकांनी निषेध मोर्चा काढून  सर्वच राज…
इमेज