गिरणी कामगारांना घरे मुंबईतच मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा !*
मुंबई दि.११ - गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जेथे जागा असेल तेथे ती उपलब्ध करून देण्याचा एक मोठा सकारात्मक निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या १४ कामगार संघटनांच्या "गिर…
• Global Marathwada