गंगाखेड मध्ये महेश नवमी उत्साहात साजरी
*गंगाखेड (प्रतिनिधी)* माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस महेश नवमी दिनांक 4 जून रोजी शहरातील पूजा मंगल कार्यालयात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी शहरातील सर्व समाज बांधव महिला, पुरुष यांची राजेंद्र पेठ गल्ली, गणपती मंदिर येथून पूजा मंगल कार्यालयापर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्…
• Global Marathwada