हसत-खेळत ज्ञान देणारी एकनाथ आव्हाड यांची 'ज्ञानरंजक काव्यकोडी' डॉ. सुरेश सावंत, नांदेड
एकनाथ आव्हाड यांचे 'ज्ञानरंजक काव्यकोडी' हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे. ह्या पुस्तकाला मी लिहिलेली ही प्रस्तावना : हसत-खेळत ज्ञान देणारी एकनाथ आव्हाड यांची 'ज्ञानरंजक काव्यकोडी' डॉ. सुरेश सावंत, नांदेड एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्याचा मी एक रसिक, चाहता, आस्व…
