चांदोबा चंद्रे यांचे निधन
नांदेड. (प्रतिनिधी) देगलूर तालुक्यातील कु.शा.वाडी येथील जेष्ठ शेतकरी चांदोबा मरीबा चंद्रे (वय-८५ वर्षे) यांचे १५ मे रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर गुरूवारी सायंकाळी कु.शा.वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, सात मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कुतुबशहापूर…
इमेज
भारतीय सैन्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सानपाड्यात सर्वपक्षीय तिरंगा रॅली
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे भारतीय  निरपराध नागरिकांवरती दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड  हल्ल्याचा भारतीय सैन्याने " ऑपरेशन सिंदूर "च्या माध्यमातून दहशतवादी अड्डा उध्वस्त करून बदला घेतला.  देशाच्या सीमेवर सुरू असलेल्या युद्धात आपले सैनिक दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून भारताचे व आपले रक्षण…
इमेज
चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचन माला
*गंगाखेड (प्रतिनिधी)*                  श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या तीन दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन दिनांक 16, 17 व 18 मे रोजी शहरात करण्यात आले आहे. ही प्रवचन माला सद्गुरु सेवा समिती गंगाखेड च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. प्रवचन मालिकेतील विषय श्रीमद भागवतातील यदु अवधूत संवाद, तसेच …
इमेज
1ली *खेलो इंडिया बिच सेपक टकारा क्रीडा स्पर्धा दिव* *गणेश माळवे प्रशिक्षक तर दर्शन हस्ती सह प्रशिक्षक पदी नियुक्ती
परभणी (.             ) भारत सरकार खेलमंत्रालय व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे वतीने  1 ल्या खेलो इंडिया बीच सेपक टकारा क्रीडा स्पर्धा  (दिव ) येथे दि. 19 ते 24 मे दरम्यान संपन्न होणार आहेत. होणाऱ्या स्पर्धेसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा …
इमेज
सेलू येथे खेलो इंडिया युथ गेम्स बिहार मधील विजेता खेळाडू वैभव रोडगे, गौरी शिंदे व प्रशिक्षक संजय मुंढे जल्लोषात स्वागत
सेलू (.           ) 7 वी खेलो इंडिया युथ गेम्स बिहार क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य रग्बी संघास सेलू च्या वैभव जगन्नाथ रोडगे यांनी कांस्यपदक विजेता तर महाराष्ट्र राज्य मुले खो-खो संघाचे प्रशिक्षक संजय मुंढे यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्र राज्य रग्बी संघास सहभागी कु. गौरी शिंदे यांच्या र…
इमेज
'आभाळमाया' ह्या पुस्तकाविषयी कु. प्रज्ञा दीक्षा राजेभाऊ काकडे ह्या मुलीने मला पत्र लिहून कळवले आहे.
माझ्या 'आभाळमाया' ह्या पुस्तकाविषयी कु. प्रज्ञा दीक्षा राजेभाऊ काकडे ह्या मुलीने मला पत्र लिहून कळवले आहे. प्रज्ञा परभणी जिल्ह्यातील, सेलू तालुक्यातील रायपूरच्या जि. प. प्रा. शाळेत इयत्ता चौथीत शिकते. चौथीत शिकणाऱ्या मुलीची पत्रलेखनातील प्रज्ञा पाहून आपण नक्कीच प्रभावित होतो.  तीर्थस्वरूप ड…
इमेज
*रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद*
*गंगाखेड (प्रतिनिधी)*  शहरातील गीतामंडळ येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 12 मे रोजी बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधत  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सवंगडी कट्टा सामाजिक समूह गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . शिबिराची सुरुवात ॲड गौतम अवचार यांनी बुद्धवंदना …
इमेज
शंकर बोईनवाड यांना आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार जाहिर
उदगीर / प्रतिनिधी : येथील साहित्यिक तथा पत्रकार शंकर बोईनवाड यांना काव्यमित्र संस्था पिंपरी चिंचवड पुणेचा " आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार "  जाहिर झाला असून चिंचवड येथील तारांगण ऑडिटोरिअमच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.    गेल्या अनेक …
इमेज
'अखेर सापडली वाट' : बालकथेचा राजमार्ग डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
अखेर सापडली वाट' हा एकनाथ आव्हाड यांचा नवीन बालकथासंग्रह सकाळ प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. ह्या संग्रहात एकूण ११ कथा आहेत. 'पोचपावती' ह्या कथेतील मंगेश, रमाकांत, शंतनू, विश्वनाथ आणि शैलेश हे विद्यार्थी सशस्त्र ध्वजदिन निधी गोळा करायला निघाले आहेत. पण त्यांना आपण हा निधी कशासाठी …
इमेज