प्रकाश कारत यांच्या व्याख्यानाचे सेलूत आयोजन कै.श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला
सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित कै.श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाले अंतर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय समन्वयक प्रकाश कारत यांच्या व्याख्यानाचे शुक्रवारी, २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजन करण्यात आले…
• Global Marathwada