सौ.गंगुबाई सुर्यकांत इंद्राळे,के.एस.जायभाये गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित
नांदेड/प्रतिनिधी-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिनी शाळेच्या शिक्षिका सौ.गंगुबाई सुर्यकांत इंद्राळे व के.एस.जायभाये यांना नाळेश्वर येथील शालेय व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत कार्यालयाच्यावतीने देण्यात येणार्‍या ग्राम गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि.26 जानेवारी (प्रजासत…
इमेज
युवकांनी लोकहितासाठी योग्य व्हिजन घेऊन राजकारणात यावे- आ.हेमंत पाटील
नांदेड ता- नव्या पिढीच्या तरुण तडफदार युवकांनी राजकारणात येताना लोकहिताचे व्हिजन घेऊन यावे जेणेकरून आपल्या विचारातून सामाजिक हित जोपासले जाईल आणि  समाजातील सर्व सामान्य जनतेला न्याय मिळेल असे विचार आमदार हेमंत पाटील यांनी मांडले. पुणे येथे आयोजित 8 व्या युवा संसद कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बो…
इमेज
८ फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे किनवट येथे महाशिबीर*
*नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड,किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट आयोजक* नांदेड दि. १ फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका…
इमेज
बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतच्या रोहीयो व प्रधानमंत्री आवास योजनाची जनसुनावणी
बिलोली /प्रतिनिधी  बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतची रोहीयो अतंर्गत झालेली कामे व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत झालेल्या कामांची जनसुनावणी दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी पंचायत समिती बिलोली च्या सभागृहात जिल्हा तक्रार निवारण प्राधिकरण अधिकारी बुलढाणा येथील दादाराव जाधव हे अध्यक्ष म्हणून तर जिल्हा सादन…
इमेज
हरितक्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणार-ना.इंद्रनील नाईक
नांदेड/प्रतिनिधी- गावकुशीच्या बाहेर तांडा वस्तीवरील बंजारा समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करण्यासाठी स्वर्गीय वंतराव नाईक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वाडी तांड्यावर शिक्षणाची दालने खुली केली. बंजारा समाजाबरोबरच पददलीत समाजाच्या उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय राबविल्यामुळे सर्वांगीण विक…
इमेज
ग्रामविकास अधिकारी व्यंकट पाटील यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू
नायगांव प्रतीनीधी     नायगांव पंचायत समीतीचे ग्रामविकास अधिकारी तथा मुगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले ग्रामसेवक व्यंकट पाटील यांचा आज सकाळी एका भीषण अपघातात मृत्यू झाला त्यांच्या या दुर्दैवी मुर्त्यमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार बिलोली तालुक्यातील मौ…
इमेज
एसटीच्या नांदेड आगारात कामगार-कर्मचाऱ्यांकडून शिकाऊ उमेदवारांचा निरोप समारंभ
नांदेड  -   औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून विविध ट्रेड उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना एसटी महामंडळाने शिकाऊ उमेदवार (ॲप्रेन्टीससिप) म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागीय कार्यशाळेकडून (एसटी वर्कशॉप) नांदेड यांच्या मार्फत (एसटी डेपो) नांदेड आगार येथे एक वर्षाच्या कालावधीसाठी 36…
इमेज
भारतात ज्येष्ठ नागरिक होणेंच (माय-बाप होणेंच) गुन्हा आहे का?-डाॅ हंसराज वैद्य
नांदेडः  नुक्तीच जिल्हा नियोजन समितीची बैठक नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री मा.ना. अतुल मोरेश्वर सावे साहेब यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. बैठक नांदेड जिल्ह्याच्या मा.पालक मंत्र्यासह जवळ जवळ एकविस सदस्यांच्या उपस्थित संपन्न झाली.बैठक पालक मंत्री मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या अध्यक्षते खाली पार…
इमेज
नाळेश्वर जवळील बांधण्यात आलेल्या पूलाला अवकळा
भुरट्या चोरट्यांनी कठड्यावरील लोखंडी पाईप केले गायब नांदेड/प्रतिनिधी-मागील सहा महिन्यापूर्वी बनविण्यात आलेल्या नाळेश्वर-रहाटी मार्गावरील नाळेश्वर जवळील बांधण्यात आलेला पूल नसून खोळंबा असून वळंबा अशा स्थितीत सद्यस्थितीत आहे. पुलाच्या अलिकडून शंभर फूट आणि पलीकडून शंभर फूट रस्ता एखाद्या वाडी-तांड्या…
इमेज