*तंत्रज्ञानाच्या युगात ध्यानाचे अनन्यसाधारण महत्व -डॉ.अजय गव्हाणे
नांदेड (दि.११ जानेवारी २०२५) तंत्रज्ञानाच्या वाढत्या काळामध्ये ध्यानाला अनन्यसाधारण महत्व आले आहे, असे विधान यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना, यशवंत महाविद्यालयाच्या विशेष वार्षिक शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणू…
• Global Marathwada