भाजपाच्या जे पोटात तेच ओठावर अमित शहानी वक्तव्याबद्दल देशाची माफी मागावी -डॉ. श्रावण रॅपनवाड
मुखेड दि. जगास मार्गदर्शक ठरेल असे संविधान निर्माण करणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अमित शहांचे वक्तव्य देशाचे संविधान आणि नागरिकांची अस्मिता यांचा अवमान करणारे असून भाजपाच्या जे पोटात आहे तेच ओठावर आले आहे. सदर वक्तव्याबद्दल अमित शहानी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे अ…
