नांदेड येथे उद्या पासून 63 व्या राज्यस्तरीय दंत परिषदेचे आयोजन
नांदेड -63 व्या राज्यस्तरीय दंत परिषदेचे आयोजन करण्याचा मान आयडिए महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या वतीने आय. डी. ए नांदेड ला मिळाला आहे. दि. २९ ,३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर या दरम्यान आ.यडी.ए नांदेड शाखा व नांदेड रुरल डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आशीर्वाद गार्डन, काबरा नगर, …
