मतदान: भविष्य निर्धारणाचा क्षण*
लोकशाही स्थिर, विकासमान व समृद्ध करण्यासाठी मतदान करणे अत्यावश्यक आहे. लोकशाही व्यवस्था ही जनतेच्या सहभागाने विकसित होत असते. लोकशाहीवर कितीही टीका होत असली तरी लोकशाहीला पर्याय 'लोकशाही'च आहे. माओ नावाचा विचारवंत म्हणतो, "क्रांती ही केवळ दोनच माध्यमातून होते;बुलेट किंवा बॅलेट.&…
