*'यशवंत ' मधील प्रा.माधव पुयड यांना पीएच.डी. प्राप्त* नांदेड:(
दि.२५ ऑक्टोबर २०२४) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील इंग्रजी विभागात कार्यरत असलेले प्रा.माधव पुयड यांना 'नयनतारा सहगल यांच्या निवडक कादंबऱ्यांतील नवइतिहासवाद' या विषयामध्ये विद्यावाचस्पती (पीएच.डी.) प्राप्त झाली आहे. प्रा. माधव पुयड हे अभ्य…
