वाचन संस्कृती समृद्ध करणे काळाची गरज!रामिम संघ वाचना लयाचा आज वाचन प्रेरणा दिन संपन्न
मुंबई दि.१५:ज्या देशाची ग्रंथसंपदा विपूल,तो देश समृध्द,असे म्हटले जाते. ही गोष्ट लक्षात घेता,आजच्या पिढीने वाचन संस्कृती जोपासून ग्रंथसंपदा वाढवावयास हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्रफुल्ल फडके यांनी येथे बोलताना केले आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय…
