'यशवंत 'मध्ये "संशोधन प्रकल्प आराखडा " विषयावर व्याख्यान संपन्न*
नांदेड:( दि.२० सप्टेंबर २०२४) श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयात ‘संशोधन प्रकल्प आराखडा’ या विषयावर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दि. १८ सप्टेंबर रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्या…
