रानफुलं फुलवणारे बालकवी : डॉ. सुरेश सावंत' कैलास मधुकर होनधरणे, गटशिक्षणाधिकारी, पं. स. मुखेड.
मुखेड तालुक्यातील श्री. शिवाजी माध्यमिक विद्यालय येवती येथील उपक्रमशील, साहित्यप्रेमी आणि हरहुन्नरी शिक्षक श्री. संतोष तळेगावे यांनी संपादित केलेले 'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत' हे पुस्तक म्हणजे डॉ. सावंत यांनी लिहिलेल्या समग्र बालकवितेचे बालकांनी केलेले रसग्रहण होय. श्री. संतोष…
