*'यशवंत 'मध्ये प्रा.सुनील नेरळकर यांचे ध्यानधारणेवर व्याख्यान व ध्यान प्रयोग*

नांदेड:(दि.१३ सप्टेंबर २०२४)

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्पिरिच्युअल एज्युकेशन कमिटीच्या वतीने दि.१४ सप्टेंबर २०२४, शनिवार रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता मानवविज्ञान विद्याशाखा, आय.सी.टी. हॉलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.सुनील नेरळकर यांचे 'आधुनिक मानवास ध्यानधारणेची आवश्यकता' या विषयावर व्याख्यान आणि काही ध्यान प्रयोगांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

           कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे भूषविणार आहेत. उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

           तरी या व्याख्यान आणि ध्यानप्रयोगांचा लाभ घेण्याचे आवाहन समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, सदस्य डॉ.अजय टेंगसे, डॉ.दिगंबर भोसले, डॉ. वीरभद्र स्वामी, प्रा.नारायण गव्हाणे, डॉ.राजकुमार सोनवणे, डॉ.रत्नमाला मस्के आदींनी केले आहे.

टिप्पण्या
Popular posts
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
इमेज
हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा.
इमेज
सेलू येथे शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न* *गांधी विद्यालय परभणी मनपा विजयी*
इमेज
कलाविश्व आणि त्याचे महान नायक: जगप्रसिद्ध चित्रकार- प्रा.राजेश सरोदे.
इमेज
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न
इमेज