यशवंत ' मध्ये ग्रंथालय सत्रारंभ कार्यशाळा उत्साहात संपन्न
नांदेड:(दि.७ सप्टेंबर २०२४) यशवंत महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाद्वारे आयोजित सत्रारंभ कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ग्रंथालय तोंडओळख व ग्रंथालयाच्या सोई-सुविधाची माहिती व्हावी; याकरिता 'ग्रंथालय संसाधने, माहिती, जागरूकता, संगणकीकृत ग्रंथालय ता…
• Global Marathwada