*सावंतवाडी येथे नाविक कामगारांचा कौटुंबिक मेळावा
सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे शिल्पग्राम रिसॉर्ट मध्ये नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (NUSI) च्या वतीने ३० ऑगस्ट २०२४ रोजी नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांचा कौटुंबिक मेळावा तसेच सिंधुदुर्गातील नाविकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सिनर्जी शिप मॅनॅजमेण्ट कंपनीच्या माध्यमातून रोजगार मेळावा आय…
