*आधुनिकीकरणामुळे संशोधनाची गती, दर्जा आणि वास्तवाची सिद्धता* माहितीशास्त्रज्ञ श्री.रणजीत धर्मापुरीकर
नांदेड:( दि.३१ ऑगस्ट २०२४)            आधुनिक काळ हा प्रत्येक बाबीसाठी माहिती तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्याचा काळ आहे. संशोधकाचे विचार संशोधनाला दर्जेदार बनवीत असतात. आधुनिकीकरणामुळे संशोधनाची गती, दर्जा आणि वास्तव सिद्ध झालेले आहे. माहिती तंत्रज्ञानाची मैत्री केल्यानंतर विश्वासार्ह व दर्जेदार संशो…
इमेज
मेजर ध्यानचंद जयंती निमित्त शालेय जिल्हा तलवारबाजी क्रीडा संपन्न
सेलू (.                 )राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद जयंती, निमित्त शालेय जिल्हा तलवारबाजी क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा. दि. २९ ऑगस्ट २०२४, रोजी नूतन विद्यालय शिक्षण संस्था सचिव डॉ.व्हि.के.कोठेकर, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कोठेकर सर म्हणाले मेजर ध्यानचंद यांच्या जयंती ही राष्ट…
इमेज
*'यशवंत 'चे पोवाडा व कथ्थक नृत्य या राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश*
नांदेड:( दि.३० ऑगस्ट २०२४)           महाराष्ट्र सांस्कृतीक संचलनालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ  व सप्तरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पोवाडा गीत गायन व कथ्थक नृत्य स्पर्धेमध्ये यशवंत महाविद्यालयाच्या संगीत विभागाला तृतीय व द्वितीय पारितोषक प्राप्त झाले आहे.    …
इमेज
*गोदी कामगारांच्या एकजुटीमुळेच दिल्लीत झाला पगारवाढीचा समझोता करार*
भारतातील गोदी कामगारांच्या सहा फेडरेशनची  एकजूट, कुशल नेतृत्व, संपासाठी कार्यकर्त्यांनी केलेली पूर्व तयारी आणि भारतातील प्रमुख बंदरातील गोदी कामगारांची एकजूट,  यामुळेच बंदर व गोदी कामगारांचा दिल्लीत समझोता वेतन करार संपन्न झाला,   असे स्पष्ट उद्गार ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के. शेट्ये यांनी माझगाव…
इमेज
*संप टळला* *गोदी कामगारांच्या मागण्याबाबत दिल्लीत समझोता करार संपन्न*
भारतातील प्रमुख बंदरामधील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा समझोता वेतन करार इंडियन पोर्ट असोसिएशन व सहा मान्यताप्राप्त कामगार महासंघ यांच्यामध्ये मंगळवार, दि.२७  ऑगस्ट २०२४  रोजी दिल्लीमध्ये संपन्न झाला. त्यामुळे २८ ऑगस्ट पासून गोदी कामगारांचा होणारा बेमुदत संप टळला. या समझो…
इमेज
*संशोधनाद्वारे राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे योगदान* -माजी प्र- कुलगुरू डॉ.माधुरी देशपांडे
नांदेड:(दि.२७ ऑगस्ट २०२४)            संशोधन हे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे तत्व आहे. संशोधनानंतर अध्ययन, अध्यापन, समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांसोबत सुसंवादामध्ये आमुलाग्र बदल घडत असतो. अमेरिकेमध्ये ८० टक्के उद्योगक्षेत्र हे संशोधनाच्या संकल्पनेवर आधारित आहे. संशोधनाद्वारे राष…
इमेज
बंदर व गोदी कामगारांचा २८ ऑगस्टपासून बेमुदत संप सुरू*
भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना  १  जानेवारी २०२२  पासून नवीन वेतन करार लागू आहे. आत्तापर्यंत द्विपक्षीय वेतन समितीच्या ७ मिटिंग झाल्या, ३२ महिने झाले परंतु कोणतीही सन्माननीय तडजोड न झाल्यामुळे नाईलाजाने २८  ऑगस्ट २०२४ ला सकाळी ७ वाजल्यापासून बंदर व गोदी कामगार आपल्या प्रमुख  मागण्य…
इमेज
सोलापूर येथे वरीष्ठ राज्य सॉफ्टबाल क्रीडा स्पर्धेत परभणी संघाची विजयी घोडदौड.
परभणी (.                )परभणी जिल्हा सॉफ्टबाल असोसिएशन वतीने सोलापूर येथे 30 वी वरीष्ठ राज्यस्तरीय सॉफ्टबाल क्रीडा स्पर्धा साठी परभणी जिल्हा सॉफ्टबाल संघ सोलापूर ला रवाना झाला.दि. 25 ते 28 ऑगस्ट 2024 दरम्यान स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत परभणी जिल्हा संघाने पहिला सामना बुलढाणा सोबत १२-० रन ने …
इमेज
शालेय जिल्हा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत नूतन विद्यालय सेलू चे वर्चस्व. खेळा सोबत शिक्षणाची साथ आवश्यक: अनंता साळवे (कक्ष अधिकारी मुंबई)
सेलू:-   खेळा सोबत शिक्षणाची साथ आवश्यक आहे, यातून जीवन सफल होईल असे प्रतिपादन शालेय जिल्हा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा चे उद्घाटन प्रसंगी अनंता साळवे कक्ष अधिकारी मंञालय मुंबई यांनी केले.     मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा …
इमेज