*आधुनिकीकरणामुळे संशोधनाची गती, दर्जा आणि वास्तवाची सिद्धता* माहितीशास्त्रज्ञ श्री.रणजीत धर्मापुरीकर
नांदेड:( दि.३१ ऑगस्ट २०२४) आधुनिक काळ हा प्रत्येक बाबीसाठी माहिती तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्याचा काळ आहे. संशोधकाचे विचार संशोधनाला दर्जेदार बनवीत असतात. आधुनिकीकरणामुळे संशोधनाची गती, दर्जा आणि वास्तव सिद्ध झालेले आहे. माहिती तंत्रज्ञानाची मैत्री केल्यानंतर विश्वासार्ह व दर्जेदार संशो…
