शालेय जिल्हा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत नूतन विद्यालय सेलू चे वर्चस्व. खेळा सोबत शिक्षणाची साथ आवश्यक: अनंता साळवे (कक्ष अधिकारी मुंबई)
सेलू:- खेळा सोबत शिक्षणाची साथ आवश्यक आहे, यातून जीवन सफल होईल असे प्रतिपादन शालेय जिल्हा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा चे उद्घाटन प्रसंगी अनंता साळवे कक्ष अधिकारी मंञालय मुंबई यांनी केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा …
