कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी सरकारला आंदोलनाचा इशारा*
गेल्या १० वर्षात ४९ हजार कंपन्या बंद पडल्या असून ३ लाख कामगार बेरोजगार झाले आहेत.हेच कामगार अखेर नाइलाजाने कंत्राटात काम करतात.परंतु दुसऱ्या बाजूने त्यांना कायद्याप्रमाणे किमान वेतनही मिळत नाही, सरकारच्या दुर्लक्षीत धोरणातून कंत्राटी कामगारांच्या वाट्याला हलाखीचे जीवन आले आहे.तेव्हा या प्रश्नावर …
