*संसदेच्या लोकलेखा समितीवर खा. अशोक चव्हाण*
नांदेड, दि. १७ ऑगस्ट २०२४: संसदेच्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातूनल खा. प्रफुल्ल पटेल यांचाही या समितीत समावेश आहे. संसदीय संकेतानुसार लोकलेखा समितीचे अध्यक्ष पद विरोधी पक्षाला देण्यात आले असून, अध्य…
