मैदानी खेळ हे सदृढ आरोग्याची गुरुकिल्ली-डॉ. माधवराव पाटिल किन्हाळकर
. नांदेड दि. – 12 ; स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत 'क' झोन अंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालया द्वारे करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उदघाटन समारंभात डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी वरिल उद्गार काढले. कै. वसंतराव काळे वर…
