गोदी कामगारांनी न्याय्य मागण्या मिळविण्यासाठी लढा देण्यास सज्ज रहा -* ॲड. एस. के. शेट्ये
भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून पगारवाढ लागू आहे. आत्तापर्यंत द्विपक्षीय वेतन समितीच्या ७ मिटिंग झाल्या, परंतु कोणतीही सन्माननीय तडजोड झाली नाही, तर गोदी कामगारांची चांगली एकजूट आहे. तेंव्हा गोदी कामगारांनी आपल्या न्याय्य मागण्या मिळवण्यासाठी लढ्याची तयारी ठेवा. असे स्पष्…
