चांगला प्रशासक बनण्यासाठी प्रथम उत्कृष्ट नागरिक घडणं गरजेचं* -प्रा.अनंत कौसडीकर
नांदेड:( दि.२ ऑगस्ट २०२४) देशाचे कायदेमंडळ वेगवेगळे कायदे तयार करून, धोरण तयार करून नियोजनाच्या माध्यमातून देशाच्या विकासाला चालना देत असते; परंतु या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य लोकप्रशासनाकडून केले जाते. चांगला प्रशासक बनण्यासाठी प्रथम आपल्याला उत्कृष्ट नागर…
