सायन्स महाविद्यालयात स्टुडन्ट्स इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन
वार्ताहर प्रतिनिधी दिनांक 19 जुलै 2024 रोजी नांदेडच्या सायन्स महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी 2020 बद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विषयातील विभागाबद्दल माहिती देण्यासाठी स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्राम चे …
इमेज
फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. २0 जुलै : सहकार व पणन  विभाग अंतर्गत आशिया विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस   नेटवर्क( मॅग्नेट )प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड  व  प्रकल्प संचालक,आत्मा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय  फुलशे…
इमेज
चिखलमय रस्त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे बेहाल आयटीआय ते सिरंजनी रस्त्याची स्थिती लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष अनेकदा एस टी महामंडळ बस फसली ‎
हिमायनगर,  तालुक्यातील  आयटीआय ते सिरंजनी रस्ता  रस्ता पावसाने चिखलमय झाला असून,  या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांचे जीवित्व धोक्यात आले  आहे. त्यामुळे या रस्त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्या. या रस्त्याच्या २ किमी दुरुस्तीच्या कामाकडे सबंधितांनी लक्ष देऊन शाल…
इमेज
भरपावसात ज्येष्ठांची पदयात्रा धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर
नांदेड - ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी भरपावसात मायबाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धडकली.  यावेळी शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 ऐवजी 60 वर्षे करावी, ज्येष्ठ नागरिका…
इमेज
स्वर्गीय *राधाबाई गंगारामजी पाटील बोडके* यांचे आज सकाळी दहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
वडेपुरी प्रतिनिधी  येथील ज्येष्ठ नागरिक स्वर्गीय *राधाबाई गंगारामजी पाटील बोडके* यांचे आज सकाळी दहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.  त्यांच्या पार्थिव देवावर आज सायंकाळी 5.00 वाजता वडेपुरी येथील स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील.  त्यांच्या पश्चात श्री विठ्ठल गंगारामजी बोडके ज्येष्ठ चिरंज…
इमेज
नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य* - प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे
नांदेड:( दि.१७ जुलै २०२४)            नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय योग्य असून या धोरणाचा लाभ नक्कीच विद्यार्थ्यांना भविष्यात होईल, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शि…
इमेज
राष्ट्रीय मजदुर ग्राहक संस्थेचे महाव्यवस्थापक विलास डांगे यांना मातृ शोक* .
मुंबई दि.१६: राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचे महाव्यवस्थापक विलास डांगे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई डांगे (९०)  यांचे काल कोल्हापूर,मधील‌ चंदगड येथील रहात्या गावी वार्धक्यात निधन झाले. त्यांच्या पश्च्यात तीन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा कुटुंब परिवार आहे.रामिम‌ संघाचे सरचिटणीस गोव…
इमेज
*मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता - मा. नरेंद्र चव्हाण
(मान्यवरांच्या हस्ते यशोदीप वार्षिकांकाचे प्रकाशन)  नांदेड:( दि.१७ जुलै २०२४)           मराठवाड्याच्या विकासासाठी कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांनी भक्कम पाया रचला. त्यामुळेच मराठवाड्याची तहान भागली. मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी आज तंत्रज्ञानाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन यशवंत प्रबोधन …
इमेज