नायगाव प्रतीनीधी :
नायगाव तालुक्याच्या राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) वतीने राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष भास्करदादा भिलवंडे यांच्या प्रमुख उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली यावेळी पक्षाच्या तालुक्यातील अनेक पदावर युवकांची निवड करण्यात आली या बैठीचे आयोजन राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर यांनी केले. राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या नेतृत्ववाली राज्यात निष्ठावान दौरा निघाला आहे यामुळे जिल्ह्यात पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी दि.२१ जुलै २०२३ रोजी भास्कर भिलवंडे यांच्या राज पॅलेस येथे युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्ववंशी व जिल्हाउपाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे,तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या नेतृत्ववाली तालुक्याची आढावा बैठक घेण्यात घेऊन तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली- तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे--दत्ताहरी कदम चोळाखेकर (नायगाव विधानसभा अध्यक्ष), चाँद पाशा सय्यद (नायगाव विधानसभा कार्याध्यक्ष),
सचिन उपाशे (तालुका कार्याध्यक्ष नायगाव), माधव देवकर (शहराध्यक्ष नायगाव), मनोज कदम (शहर उपाध्यक्ष), श्याम पवार (तालुका उपाध्यक्ष), मुबीन शेख (तालुका चिटणीस), तुळशीदास पांचाळ (कोषाध्यक्ष), निलेवार हानमंत (सोशल मीडिया तालुकाध्यक्ष), मुकेश रेड्डी (तालुका उपाध्यक्ष), दिपक खेळगे (तालुका सरचिटणीस), गणेश पांचाळ (तालुका सचिव), अनिल कांबळे (संघटक), अजित शिंदे (सरचिटणीस), शंकर चापलवाड (सहसचिव), आकाश घारके (सह चिटणीस), गजानन जाधव (ता.सचिव) पदी यांची निवड करण्यात आली आहे यावेळी
राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार, युवक जिल्हासंघटक जितेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस बालाजी चोंडे, श्याम पा.चोंडे, नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष पांडुरंग क्षिरसागर, ज्ञानेश्वर कदम, विठ्ठल कळके, गजानन गोरख, माधव कोरे, पांडुरंग बागडे, दानीस शेख, सद्दाम पटेल, अझर शेख, शमशुद्दीन शेख, रमाकांत सूर्यवंशी, दिलीप मोरचोडे, साईनाथ बावणे, बंटी डूमणे यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष गजानन पाटील होटाळकर यांनी केले..
addComments
टिप्पणी पोस्ट करा