राष्ट्रीय मजदुर ग्राहक संस्थेचे महाव्यवस्थापक विलास डांगे यांना मातृ शोक* .


  मुंबई दि.१६: राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचे महाव्यवस्थापक विलास डांगे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई डांगे (९०)  यांचे काल कोल्हापूर,मधील‌ चंदगड येथील रहात्या गावी वार्धक्यात निधन झाले. त्यांच्या पश्च्यात तीन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा कुटुंब परिवार आहे.रामिम‌ संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी लक्ष्मीबाई डांगे‌ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.••••

टिप्पण्या