भरपावसात ज्येष्ठांची पदयात्रा धडकली जिल्हाधिकारी कार्यालयावर
नांदेड - ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी भरपावसात मायबाप ज्येष्ठ नागरिक लक्षवेधी पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धडकली. यावेळी शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 ऐवजी 60 वर्षे करावी, ज्येष्ठ नागरिका…
