श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त 'यशवंत ' मध्ये विनम्र अभिवादन*
नांदेड:( दि.१४ जुलै २०२४) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र -कुलगुरू तथा …
• Global Marathwada