उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उदंड प्रतिसाद : जिल्हाप्रमुख माधव पावडे यांचा लोकोपयोगी उपक्रम
नांदेड : महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या पुढाकारातून दिनांक 2 जुलै ते 28 जुलै या कालावधीत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आणि नेत्ररोगी रुग्णांसाठी मोफत ने…
इमेज
*'यशवंत ' येथील रसायनशास्त्र विभागप्रमुखपदी प्रो.डॉ.एम.ए.बशीर यांची नियुक्ती*
नांदेड:(दि.२ जुलै २०२४)            श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुखपदी प्रो.डॉ.एम.ए.बशीर यांची नियुक्ती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केली आहे.            डॉ. महे…
इमेज
गिरणी कामगारांचे घरांच्या प्रश्नावर सरकारला साकडे!*
मुंबई दि.१: फॉर्म भरेलेल्या सर्वच गिरणी कामगारांना घरांचा हक्क द्या,नाहीतर गिरणी कामगारांच्या रोषाला सामोरे जा,असा सज्जड इशारा गिरणी कामगार कृती संघटना आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाने सरकारला दिला आहे!     विधानसभा अधिवेशनाच्या औचित्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कामगार संघटनेच्या व…
इमेज
'यशवंत ' मध्ये स्व.वसंतराव नाईक यांना अभिवादन*
नांदेड:(दि.१ जुलै २०२४)           श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.           स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु तथा विद्यमान प्र…
इमेज
लोकहितवादी रावबहाद्दूर सी. के. बोले पुरस्कार २०२४ सोहळा संपन्न
मुंबई : थोर समाजसुधारक,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी,  देवदासी प्रथा बंद करण्यासाठी, : सार्वजनिक ठिकाण, पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याबाबत  अनेक समाज सुधारणणेचे कायदे बनविणारे तसेच कोकण रेल्वेसाठी  प्रथम प्रस्ताव मांडणारे भंडारी समाजाचे मानबिंदू लोकहितवादी रावबहाद्दूर सी . के. बोले…
इमेज
*बंदर व गोदी कामगारांचा वेतनकरार लवकरच होईल* - राजीव जलोटा
भारताच्या प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांना १  जानेवारी २०२२  पासून लागू होणारा वेतन करार लवकरच होईल,  असे स्पष्ट उद्गार इंडियन पोर्ट असोसिएशन व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी जाहीर सभेत काढले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने  युनियनचे सेक्रे…
इमेज
एसटी कामगारांच्या व्यथा खेळ मांडीयेला नवा कथेतून मांडल्या बद्दल लेखक काशिनाथ माटल यांचा गुणगौरव!*
मुंबई दि.२९:ज्येष्ठ कथालेखक आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनसंपर्क अधिकारी काशिनाथ माटल यांनी एसटी कामगारांच्या व्यथा "खेळ मांडीयेला नवा" या कथेतून मांडल्या बद्दल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतिने मंगळवार‌‍ दि २ रोजी परेलच्या टिळक भवन मध्ये ह्रुद्य सत्कार आयोजित करण्यात आला…
इमेज
लढवय्या प्रोफेसर: डॉ.महेश कळंबकर
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.महेश कळंबकर दि. ३० जून रोजी नियत वयोमानाप्रमाणे ३७ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त होत आहेत.           एक लढवय्या प्राध्यापक, एक परिवर्तनवादी, संघर्षशील, कृतिशील विचारवंत म्हणून डॉ. महेश कळंबकर यांची ओळख आहे. यश…
इमेज
खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट
नांदेडदि. २७ जून २०२४:  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मराठवाड्यातील रेल्वेच्या प्रश्नांवर चर्चा केली. गुरुवारी सायंकाळी रेलभवन येथे झालेल्या या भेटीत खा. अशोकराव चव्हाण यांनी मराठवाड्यातील रेल्वे …
इमेज