मारुती विश्वासराव मुंबई रत्न पुरस्काराने सन्मानित*
मुंबई - दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात १६ जून २०२४ रोजी झालेल्या कोकण दीप मासिकाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार क्षेत्रातील " मुंबई रत्न " पुरस्कार दैनिक प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांच्या हस्ते स्विकारताना मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज…
• Global Marathwada