'यशवंत ' मधील डॉ.संदीप पाईकराव यांना भूटान येथे 'आंतरराष्ट्रीय मानस हिंदी-सेवी सम्मान' प्रदान*
नांदेड: (दि.१० जून २०२४) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ. संदीप श्रीराम पाईकराव यांची पूर्वोत्तर हिंदी अकादमी, शिलाँगच्या वतीने पर्वतीय देश भूतानच्या थिंपू, पारो, फुटशोलिंग या शहरात दि.५ ते १० जून दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत…
