नवोन्मेष आणि सामर्थ्यांचे प्रतिक: वर्षा ठाकूर-घुगे -मिलिंद व्यवहारे
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा दिनांक 10 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद व्यवहारे यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत. विकासाचा केंद्रबिुंदू मानून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी विविध कामाच्या माध्यमातून लातूर जिल्हयाला नवा आयाम दिला आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर…
• Global Marathwada