जेष्ठ नागरिक संघातर्फे वृक्षारोपण*
नवी मुंबई सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यानात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व हरियाली संस्थेचे अध्यक्ष मारुती नाना कदम यांच्या पुढाकाराने ३०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. " झाडे लावा झाडे जगवा " हा मंत्र घेऊन सानपाड्यातील गार्डन ग्रुपचे सदस्य वृक्षारोपणामध्ये आर्थिक सहाय्य क…
• Global Marathwada