नांदेड जिल्हा प्रतिनिधी साठी बोराटे संजय सिताराम हे सर्वोच्च मतांनी निवडून आले
महाराष्ट्र राज्य संगणक टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांची संघटना मुंबई यांच्या पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली नांदेड जिल्हा प्रतिनिधी साठी बोराटे संजय सिताराम हे सर्वोच्च मतांनी निवडून आले असून त्याचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष रुस्तमराव पाटील यांचा पराजय झाला असून सुभाष पाटील यांची मागील 14 वर…
• Global Marathwada